Logo

Madhav Damle Foundation

Making a Difference, One Step at a Time

Donate Now

हॅपी सिनियर्स मैत्री क्लब

"मैत्री वाढवा, आनंद मिळवा"

Senior Friends

पुण्यातील ५० वर्षांवरील नागरिकांसाठी "हॅपी सिनियर्स मैत्री क्लब" एक सुंदर उपक्रम आहे. सभासद होण्यासाठी वार्षिक सभासदत्व आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातील स्थानिक ग्रुपमध्ये सामील होता येते. त्या ग्रुपमध्ये दर पंधरा दिवसांनी दोन उपक्रम घेतले जातात. याशिवाय, सर्व ग्रुप्सचा एकत्रित गेट-टुगेदर दर पंधरा दिवसांनी आयोजित केला जातो आणि प्रत्येक तीन महिन्यांत एक दोन दिवसांची सहल आयोजित केली जाते. हा क्लब मैत्री वाढवण्यासाठी, मनमोकळ्या संवादासाठी आणि आनंदी जीवनासाठी उपयुक्त आहे.


अधिक माहिती साठी संपर्क करा :
📞 मधुरा: 7798270640 / 📞 कल्पना: 8208667109