Logo

Madhav Damle Foundation

Making a Difference, One Step at a Time

Donate Now
 
हॅपी सिनियर्स मैत्री क्लब
 
2025-06-03
मैत्री वाढवा, आनंद मिळवा
मैत्री वाढवा, आनंद मिळवा
आपल्या मैत्री ग्रुप सहकारनगरची पाहिली परिचय करून घेण्याच्या दृष्टीने मिटिंग भालचंद्र कुलकर्णी यांचे घरी झाली. यासाठी राजेंद्र कोण्णूर, विनोद दुलाल, उदय कुलकर्णी, माधुरी जाधव, कल्पना गिजरे, मधुरा कवी, माधवी कुलकर्णी उपस्थित होते. यामध्ये आहे एकमेकांशी ओळख करून घेणे, पुढील तीन चार महिन्यात एकत्रित कोणकोणते कार्यक्रम करता येतील तसेच या महिन्यातील दिवे आगार ट्रिप बद्दल विचार करण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून मिटिंगची सांगता झाली . आता लवकरच आपण पुढच्या कार्यक्रमासाठी भेटणार आहोत असे निघताना सर्वांचे म्हणणे होते.
2025-05-07
दरेकर वाडा येथील Get Together
दरेकर वाडा येथील Get Together
मैत्री क्लब चे दरेकर वाडा येथील Get Together, दिनांक 7 मे 2025
2025-04-18
Get Together, शिक्षक भवन, पुणे
Get Together, शिक्षक भवन, पुणे
मैत्री क्लब Get Together, 18 एप्रिल 2025 शिक्षक भवन, पुणे
2025-04-04
Ramdara येथील Get Together
Ramdara येथील Get Together
मैत्री क्लब चे Ramdara येथील Get Together, दिनांक 4 April 2025