Logo

Madhav Damle Foundation

Making a Difference, One Step at a Time

Donate Now
 
Photos
 
मैत्री क्लब

हॅपी सिनिअर्स गेट टुगेदर, लायन्स क्लब बरोबरचा उपक्रम
मैत्री क्लब

हॅपी सिनिअर्स गेट टुगेदर, लायन्स क्लब बरोबरचा उपक्रम
वानप्रस्थाश्रम

वानप्रस्थाश्रम, वाई येथे आजी ला घेऊन राहण्यासाठी आलेले कुटुंबीय
वानप्रस्थाश्रम

वानप्रस्थाश्रम वाई येथे कुटुंबासह रहायला आलेले लोक
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई यांच्यातर्फे केलेल्या विदयार्थी गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना दामले फाउंडेशन चे संस्थापक श्री. माधव दामले
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील 10 वी आणि 12 वी मध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील 10 वी आणि 12 वी मध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील 10 वी आणि 12 वी मध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला
वानप्रस्थाश्रम

किति किति काय काय धमाल केली वाईला आजोळी आल्यावर.
वानप्रस्थाश्रम

माहेरला आल्याच्या आठवणी.. इथे आल्यावर येतात
मैत्री क्लब

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वानप्रस्थाश्रम

आजोळची आठवण वाईला दामले वाड्यात राहिल्यावर येते.
वानप्रस्थाश्रम

धोम धरणं, वाई येथे आलेल्या मैत्रिणी
वानप्रस्थाश्रम

धोम धारणामध्ये बोटिंगचा आनंद घेताना
वानप्रस्थाश्रम

सारिपाठ खेळताना मैत्रिणी.. आजोळच्या आठवणी
मैत्री क्लब

मेणवली येथे मैत्री क्लब सहल (नाना फडणवीस वाडा )
मैत्री क्लब

लोणावळा मनशक्ती केंद्र माईंड जिम येथे
मैत्री क्लब

सहकारनगर विभागाची मंडळी एकत्र एन्जॉय करताना
वानप्रस्थाश्रम

राहण्याच्या व्यवस्था
वानप्रस्थाश्रम

गाण्याची आवड असणाऱ्यांसाठी तसेच सिनेमा, नाटक पाहण्यासाठी मोठा टीव्ही
वानप्रस्थाश्रम

फूट मसाज : फिरुन दमूनभागून आलेल्यांसाठी मसाज व्यवस्था
वानप्रस्थाश्रम

वानप्रस्थाश्रमातील पहिल्या मजल्यावरील हॉल
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ प्रसन्न्न
मैत्री क्लब

हॅपी सिनियर्स संस्थेतर्फे सिंगल सिंगल सिनियर्स चा मेळावा लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूड यांचेसह घेण्यात आला.
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे 10 वी आणि 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे 10 वी आणि 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना संस्थापक श्री माधव दामले
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई, यांच्यातर्फे 10 वी आणि 12 वी तील गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्थापक श्री माधव दामले
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई येथील गुरुपौर्णिमा कार्यक्रमात स्वामींची आरती करताना दामले फाउंडेशचे संस्थापक श्री. माधव दामले
मैत्री क्लब

मैत्री क्लब च्या 26 जुलै 2025 रोजी झालेल्या गेट टुगेदर मध्ये श्री सुबोध चितळे, अंतु बरवा ही व्यक्तीरेखा सादर करताना
मैत्री क्लब

मैत्री क्लब च्या 26 जुलै 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात श्री सुबोध चितळे यांनी ज्येष्ठ साहित्यिक श्री पु. ल देशपांडे यांच्या असा मी असा मी या नाटकावर आधारित विनोदी एकपात्री कार्यक्रम सादर केला
मैत्री क्लब

मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथील एक दिवसीय सहलीसाठी निघताना मैत्री क्लब सभासद
मैत्री क्लब

मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथील Mind Gym च्या activities करताना मैत्री क्लब सभासद
वानप्रस्थाश्रम

वाई वानप्रस्थ आश्रम, निवास व्यवस्था
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई येथे गुरुपौर्णिमे निमित्त प्रसाद वाटप करण्यात आले, प्रसाद वाटपासाठी सहाय्य करणारे श्री चंद्रकांत पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

पाचवड येथील आपुलकी या मतिमंद विदयार्थ्यांच्या निवासी शाळेला श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ यांच्यातर्फे मदत करण्यात आली
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

पाचवड येथील आपुलकी या मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेला श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई यांच्यातर्फे मदत करण्यात आली, यावेळी माधव दामले फाउंडेशचे संस्थापक श्री. माधव दामले आणि शाळेच्या संस्थापिका सुषमा पवार मॅडम
वानप्रस्थाश्रम

वानप्रस्थ आश्रम येथे राहायला आलेल्या सिनिअर्स चा वाढदिवस साजरा केला गेला
श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ, वाई येथील स्वामींची प्रसन्न मुर्ती
मैत्री क्लब

लोणावळा येथील मनःशक्ती केंद्र इथे मैत्री क्लब ची एक दिवसीय सहल गेली, मनःशक्ती केंद्र यांच्या Mind Gym centre येथील activities करताना मैत्री क्लब सभासद
मैत्री क्लब
2025-06-03

मैत्री वाढवा, आनंद मिळवा
मैत्री क्लब

मैत्री क्लब चे दरेकर वाडा येथील Get Together, दिनांक 7 मे 2025
मैत्री क्लब

मैत्री क्लब Get Together, 18 एप्रिल 2025 शिक्षक भवन, पुणे येथे