Making a Difference, One Step at a Time
For details of all the projects undertaken by Madhav Damle Foundation and to make a donation, please contact:
Madhav Damle
Mobile : +91 8007193397 / +91 7447226808
E-mail : damlemadhav@gmail.com
All donations made to Madhav Damle Foundation are exempted under 80C of the Income Tax Act.
"मैत्री वाढवा, आनंद मिळवा"
वानप्रस्थाश्रम ही कल्पना आपल्या धर्मामध्ये फार पूर्वीपासून आहे. ठराविक वय झाल्यावर सर्व मोह-माया या गोष्टीचा त्याग यात शिकवल आहे. आत्ताच्या काळात ते शक्य नाही म्हणून किमान आयुष्यातील काही दिवस सर्व विसरुन स्वतःसाठी जगा. हा संदेश देण्यासाठी हा वानप्रस्थाश्रम आहे.